Tuesday, April 20, 2010

विश्वास...! : गवि

डोळ्यात दु:ख ह्रदयाचे, का
श्राप हाच आहे शब्दात स्तब्ध
होणारा , संताप हाच आहे जमतोय
दु:खितांचाही, अवघा जमाव येथे
शब्दात दु:ख न यावे, अन ताप हाच
आहे जखमेत वेदनेचाही , भळभळतो
झरा उन्हाळी अन चटका सुरात
नाही, आलाप हाच आहे गोठुन
स्वप्न येताना, डोळ्यात
आसवांचे हे सुटका जीवास नाही,
थरकाप हाच आहे येतील हात
दैवाचे , घेउन दवा जखमांची
विश्वास शोषितांनाही , अद्याप
हाच आहे... -ग.वि.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment