*कधी वाटते मी भिडावे जगाशी*
कधी वाटते मी भिडावे जगाशी, ''
कशाला फुकाचेच ''? वाटे कधी कधी
मी निवडतो सरळसोट रस्ता,उगा
फोडतो कैक फाटे कधी कसेही जरी
फेकले तेच नाणे,कधी छाप्,काटा
कधी लाभतो कशाला बसावे
हिशेबास की,फायदे केवढे आणि
घाटे कधी कसे वाटते आज पाहूनि
त्यांना,जिथे श्वान सामीष
लाथाडतो उभा जन्म ज्यांचा
उपासात गेला,मिळावीत सुग्रास
ताटे कधी अभीयान जे गाडगे 'बा'च
नामी,बरे जाहले लाभले अन्यथा,
जया वाम हस्तांस लागे न
पाणी,तया हात घेई खराटे कधी?
जरी आज '' कैलास'' सुमनांत
लोळे,तरी त्यास सुमनांत ही
भाजते जया तीक्ष्ण भालाही
कापूस वाटे,तयाला रुतावेत
काटे कधी? डॉ.कैलास गायकवाड.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, April 29, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment