Friday, April 23, 2010

१७ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य सम्मेलन १५ १६ मे रत्नागिरी : दशरथयादव

अखिल भारतीय मराठी साहित्य
परिषदेतर्फे १५ व १६ मे रोजी
रत्नागिरी येथे ज्येष्ठ
विचारवन्त रावसाहेब कसबे
यान्च्या अध्यक्ष्तेखाली १७
वे अखिल भारतीय नवोदित मराठी
साहित्य सम्मेलन रत्नागिरी
येथे होत आहे.
उद्घघाटक्-नारायण
राणे..प्रमुख पाहुणे..सुनील
तटकरे..स्वागताध्यक्ष आमदार
उदय सान्मत..निमन्त्रक - माजी
आमदार सन्देशदादा
कोन्ड्विल्कर सहभागासाठी
ईछूकानी सम्पर्क साधावा. शरद
गोरे..९९२२८६६३८६...दशरथ
यादव-९८८१०९८४८१, राजकुमार
काळ्भोर-९७६३४५३६९७
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment