कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा
तुझा अनेक आठवण उरात आहे..
जपुनी मोरपिसा जसा वाऱ्यास
बंध नाही.. जातो स्पर्शून
सार्या दिशा ... तसा गुलाब
वाऱ्यावरी.. गंध अजुनी दरवळे
तुझा... *कसा बसा जगतो मी , पाहुनि
चेहरा तुझा.. अनेक आठवण उरात
आहे.. जपुनी मोरपिसा जसा ..* उन्ह
हे तळपते वाटेत माझ्या.. आणि
काटे अनेक विषारी तरीही वाट
काढतो मी... फुलातून भवरा जसा
*कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा
तुझा.. अनेक आठवण ऊरात आहे..
जपुनी मोरपिसा जसा ..* खिन्न वाट
एकटी... मज सरता सरत नाही कधी..
असे आयुष्य जगणे मला, प्राण
वाटे नको नकोसा.. *कसा बसा जगतो
मी , पाहुनि चेहरा तुझा.. अनेक
आठवण ऊरात आहे.. जपुनी मोरपिसा
जसा ..* असे काही झाले निखारे
क्षणांचे माझ्या न शमले ते
अश्रुंपरी, जळताना दिसे धूर
जसा *कसा बसा जगतो मी ,पाहुनि
चेहरा तुझा.. अनेक आठवण ऊरात
आहे.. जपुनी मोरपिसा जसा ..* /*/ -
अमित/*/
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, January 8, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment