खरा कायदयाने मला फास होता
कुठे न्याय ? तो फक्त आभास होता
तराजू कधी पावला सांग त्यांना
? उभा जन्म ज्यांचा शिळा घास
होता लुबाडून खाती सदा
तूप-रोटी गुन्हेगार तेथेच
हमखास होता अरे ! कायद्या काय
देऊ पुरावे ? दलालीत वाटा तुझा
खास होता तुझ्या चोर-वाटां
मुळे न्याय मेला फरारी च आरोपि
सर्रास होता अशा कायद्याला
कुणी भीक घाला ? स्वतः न्याय
केला ! सुरा पास होता मयुरेश
साने..दि..२२-जानेवारी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2514
Monday, January 24, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment