मरुन अस्तित्वहीन
होण्या,तुझ्याचसाठी तयार आहे
तुझ्याविना या जगात
माझा,जगावयाला नकार आहे धरून
सूर्यास आणले अन ,हजार तेजाळले
दिवेही असा कसा दूर
व्हावयाचा,मनातला अंधकार आहे
अचूक आले तुझे नयन बाण्,येथ
घायाळ जाहलो मी शिकार गेलो
करावयाला,स्वतःच झालो शिकार
आहे नको धरु आज हात माझा,कठोर
ही बाब आठवावी जगावयाचा
प्रवास माझा उद्या तसा संपणार
आहे कधीच कर्जात राहिलो ना
,म्हणून "कैलास" अंत आला जगू
कसे हे जिणे तसे तर
तुझ्याकडूनच उधार आहे.
--डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2520
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment