Saturday, January 22, 2011

दिसे दिसायास... : वैभव देशमुख

दिसे दिसायास वार साधा नसे परी
हा प्रकार साधा अजून आहे
घरंगळत मी नको म्हणू हा उतार
साधा किती अशी कंजुषी असावी
दिला न मज तू नकार साधा फसून
जातो सहज कुठेही खरेच मी फार
फार साधा धरा फिरवतात हात
त्याचे म्हणायला कामगार साधा
कधी मला माग तू हवे जे
कळेल...नाही उदार साधा बरेचदा
श्वास टाळतो मी नकोस समजू
चुकार साधा - वैभव देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment