Monday, January 10, 2011

नाव तुझ्या ओठावर... : वैभव देशमुख

नाव तुझ्या ओठावर माझे धरती
माझी अंबर माझे स्पर्शामधला
प्रश्न तुझा अन मौनामधले
उत्तर माझे रात्र तुझ्या
स्मरणात काढतो स्मरण तुझे
झाले घर माझे मला बिलगला गंध
तुझा अन तुला लागले अत्तर माझे
हा सारा माझाच उन्हाळा हे सारे
गुलमोहर माझे - वैभव देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment