शेकडो होती तुला मी धाडली
पत्रे सांग, त्यापैकी किती तुज
भेटली पत्रे आसवे उबदार पडली
कागदावरती अक्षरे भडकून गेली,
पेटली पत्रे एकदाही एकटेपण
वाटले नाही.. नेहमी होती उशाला
ठेवली पत्रे वाकडातिकडा
नसावा शब्द यासाठी
धाडण्यापूर्वी स्वतःची वाचली
पत्रे अर्थ जाणवला नवासा
भूतकाळाचा खूप दिवसांनी
नव्याने चाळली पत्रे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Tuesday, January 18, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment