Wednesday, January 19, 2011

"दंगा नका करु" : मयुरेश साने

"दंगा नका करु" हे -नारेच थोर
होते "पोलीस" वाटले ते - सारेच
"चोर" होते निर्दोश सिद्ध झाला -
आता "बलातकारी" लाजून बोलला तो-
"वारे छछोर होते" आकाश
चुंबिणारा "आदर्श"घोळ होता
त्यांच्या सदा ललाटी -तारे
टपोर होते आशा नको धरु रे!
"गीतार्थ" माधवाचा जे गोड
वाटले ते - खारेच बोर होते
अत्ताच पेटुनी ते - संतापले
तरीही हाती नुरेच काही - "पारेच"
दोर होते मयुरेश
साने...दि...१९-जानेवारी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment