Friday, January 7, 2011

प्रेमभंग... : मयुरेश साने

रोज का जळे पतंग ? ज्योतिचा
विखार संग बुडलो प्रेमात
तुझ्या उरला नुसता तवंग
स्म्रुती गहिरा डोह तुझा माझा
उठतो तरंग मारुन थापा भजनी
बोलतो खरा म्रुदंग पुनवेची
रात असे सूर्याचा प्रेमभंग
उरलो राखेत तरी आत्मा तुझियात
दंग प्रेमाची वीण विणु उसवोनी
अंग अंग भ्रमराचा अंत असे
मिटत्या कमळात गुंग मयुरेश
साने..दि..०७-जानेवारी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment