Sunday, February 28, 2010

मॄत्यू अर्धविरामावस्था : अनंत ढवळे

अनेकदा मग असे वाटते हे होणे
आवश्यक नव्हते यात्री बनतो
प्रवास अवघा किंबहुना मग वाटच
सरते हे कोणी केले वोडंबर माझी
तृष्णा जळते विझते मॄत्यू
अर्धविरामावस्था रेषा रेषा
जेथे जुळते माये भिक्षा वाढुन
देजो कल्पांतीचे आले भरते....
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1942

मॄत्यू अर्धविरामावस्था : अनंत ढवळे

अनेकदा मग असे वाटते हे होणे
आवश्यक नव्हते यात्री बनतो
प्रवास अवघा किंबहुना मग वाटच
सरते हे कोणी केले वोडंबर माझी
तृष्णा जळते विझते मॄत्यू
अर्धविरामावस्था रेषा रेषा
जेथे जुळते माये भिक्षा वाढुन
देजो कल्पांतीचे आले भरते....
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, February 27, 2010

काव्य जगावे : क्रान्ति

हा माझा पहिलाच नवा प्रयत्न.
सुप्रसिद्ध उर्दू कवी क़तिल
शिफाई यांच्या 'अपने होटोंपर
सजाना चाहता हूं' या गझलचा
स्वैर भावानुवाद. ओठांवरती
तुज सजवावे गीतापरि गुणगुणत
रहावे लाभावा तव पदर आसवां,
त्या थेंबांचे मोती व्हावे या
विश्वाचे तम मिटवाया, मी माझे
घरटे जाळावे तुला पुरेसे
स्मरून झाले, अता तरी तू मला
स्मरावे तुझ्या मिठीतच श्वास
विरावा, मरणानेही काव्य जगावे
आणि ही मूळ गझल :::::::: अपने
होटोंपर सजाना चाहता हूं आ,
तुझे मैं गुनगुनाना चाहता हूं
कोई आंसू तेरे दामन पे गिराके,
बूंद को मोती बनाना चाहता हूं
छा रहा है सारी बस्ती में
अंधेरा, रोशनी को घर जलाना
चाहता हूं थक गया हूं करते
करते याद तुझको, अब तुझे मैं
याद आना चाहता हूं आखरी हिचकी
तेरे जानों पे आए, मौत भी मैं
शाइराना चाहता हूं
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1941

काव्य जगावे : क्रान्ति

हा माझा पहिलाच नवा प्रयत्न.
सुप्रसिद्ध उर्दू कवी क़तिल
शिफाई यांच्या 'अपने होटोंपर
सजाना चाहता हूं' या गझलचा
स्वैर भावानुवाद. ओठांवरती
तुज सजवावे गीतापरि गुणगुणत
रहावे लाभावा तव पदर आसवां,
त्या थेंबांचे मोती व्हावे या
विश्वाचे तम मिटवाया, मी माझे
घरटे जाळावे तुला पुरेसे
स्मरून झाले, अता तरी तू मला
स्मरावे तुझ्या मिठीतच श्वास
विरावा, मरणानेही काव्य जगावे
आणि ही मूळ गझल :::::::: अपने
होटोंपर सजाना चाहता हूं आ,
तुझे मैं गुनगुनाना चाहता हूं
कोई आंसू तेरे दामन पे गिराके,
बूंद को मोती बनाना चाहता हूं
छा रहा है सारी बस्ती में
अंधेरा, रोशनी को घर जलाना
चाहता हूं थक गया हूं करते
करते याद तुझको, अब तुझे मैं
याद आना चाहता हूं आखरी हिचकी
तेरे जानों पे आए, मौत भी मैं
शाइराना चाहता हूं
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Friday, February 26, 2010

बघ तुझे माझे बिनसले शेवटी : बेफिकीर

फार ते चिकटून बसले शेवटी सर्व
काटे मी उपसले शेवटी मी तरी
सांगायचो.... माझीच हो बघ तुझे
माझे बिनसले शेवटी साधले नाही
चुका काढायला प्रेमही ठरवून
रुसले शेवटी ओळखी
रस्त्यातल्या रस्त्यामधे पण
मनापासून हसले शेवटी जे
स्वतःलाही कधी टाळायचे ते
मलासुद्धा तरसले शेवटी केवढी
विरहामधे क्षमता तरी... केवढे
श्रावण बरसले शेवटी गोड
आरंभात नाते वाटते मागुनी
होतेच असले शेवटी राहिली
अर्धी कथा माझी तुझी सांग ना
मग कोण फसले शेवटी? भूक
भागवतील गझला आपल्या धन जरी
अगदीच नसले शेवटी 'बेफिकिर'
जगलो प्रतिष्ठेने तसा काय
कसले, काय कसले शेवटी.....
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1939

रस्ता भरलेला असतो अन गर्दी साचत असते : सोनाली जोशी

रस्ता भरलेला असतो अन गर्दी
साचत असते जहरील्या
फुत्कारांनी हे विश्वच तापत
असते ही ओळख नको कुणाशी
मैत्रीही नकोच आता दे इमेल,
फोन व पत्ता ती नुसती बोलत
असते तो तसाच बोलत असतो मी
केवळ ऐकत असते बाहेर बर्फ अन्
मागे आधणही वाजत असते नेहमीच
कसे विरोधी येतात विचार मनी
ह्या मी रस्ता घडवत असते मी
रस्ता अडवत असते हे उन्हात
छाया देते थंडीत ऊबही देते या
झाडामध्ये बहुधा आईही राहत
असते तेच ते विचारत बसतो,
चौकशा किती ह्या करतो (टोचले
असे कापड की तग शिल्लक राहत
असते?) एकट्या अबोल कळीवर
भुंग्याला पाहत असते भेटावे
तू ही इच्छा या मनास जाळत असते
-सोनाली जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1940

रस्ता भरलेला असतो अन गर्दी साचत असते : सोनाली जोशी

रस्ता भरलेला असतो अन गर्दी
साचत असते जहरील्या
फुत्कारांनी हे विश्वच तापत
असते ही ओळख नको कुणाशी
मैत्रीही नकोच आता दे इमेल,
फोन व पत्ता ती नुसती बोलत
असते तो तसाच बोलत असतो मी
केवळ ऐकत असते बाहेर बर्फ अन्
मागे आधणही वाजत असते नेहमीच
कसे विरोधी येतात विचार मनी
ह्या मी रस्ता घडवत असते मी
रस्ता अडवत असते हे उन्हात
छाया देते थंडीत ऊबही देते या
झाडामध्ये बहुधा आईही राहत
असते तेच ते विचारत बसतो,
चौकशा किती ह्या करतो (टोचले
असे कापड की तग शिल्लक राहत
असते?) एकट्या अबोल कळीवर
भुंग्यास बघितले म्हणजे
भेटावे तू ही इच्छा या मनास
जाळत असते -सोनाली जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1940

रस्ता भरलेला असतो अन गर्दी साचत असते : सोनाली जोशी

रस्ता भरलेला असतो अन गर्दी
साचत असते जहरील्या
फुत्कारांनी हे विश्वच तापत
असते ही ओळख नको कुणाशी
मैत्रीही नकोच आता दे इमेल,
फोन व पत्ता ती नुसती बोलत
असते तो तसाच बोलत असतो मी
केवळ ऐकत असते बाहेर बर्फ अन्
मागे आधणही वाजत असते नेहमीच
कसे विरोधी येतात विचार मनी
ह्या मी रस्ता घडवत असते मी
रस्ता अडवत असते हे उन्हात
छाया देते थंडीत ऊबही देते या
झाडामध्ये बहुधा आईही राहत
असते तेच ते विचारत बसतो,
चौकशा किती ह्या करतो (टोचले
असे कापड की तग शिल्लक राहत
असते?) एकट्या अबोल कळीवर
भुंग्यास बघितले म्हणजे
भेटावे तू ही इच्छा या मनास
जाळत असते -सोनाली जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

बघ तुझे माझे बिनसले शेवटी : बेफिकीर

फार ते चिकटून बसले शेवटी सर्व
काटे मी उपसले शेवटी मी तरी
सांगायचो.... माझीच हो बघ तुझे
माझे बिनसले शेवटी साधले नाही
चुका काढायला प्रेमही ठरवून
रुसले शेवटी ओळखी
रस्त्यातल्या रस्त्यामधे पण
मनापासून हसले शेवटी जे
स्वतःलाही कधी टाळायचे ते
मलासुद्धा तरसले शेवटी केवढी
विरहामधे क्षमता तरी... केवढे
श्रावण बरसले शेवटी गोड
आरंभात नाते वाटते मागुनी
होतेच असले शेवटी राहिली
अर्धी कथा माझी तुझी सांग ना
मग कोण फसले शेवटी? भूक
भागवतील गझला आपल्या धन जरी
अगदीच नसले शेवटी 'बेफिकिर'
जगलो प्रतिष्ठेने तसा काय
कसले, काय कसले शेवटी.....
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Thursday, February 25, 2010

सांभाळ : महेश बाहुबली

तू जरा पाने मनाशी चाळ माझी
अक्षरे हृदयातली रक्ताळ माझी
तूच तू माझ्यात अन् बाहेर
माझ्या ऊन्ह तू तू सावली पानाळ
माझी मी तुझ्या केसातला गजरा
सुगंधी तू मिठी वार्‍या तली
केसाळ माझी ती अशी मजला कशी
विसरून गेली आठवे मजला प्रिया
विसराळ माझी तू अता विसरून जा
माझ्याखुणाना आसवे नयनातली
सांभाळ माझी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1905

Sambhaal : महेश बाहुबली

तू जरा पाने मनाशी चाळ माझी
अक्षरे हृदयातली रक्ताळ माझी
तूच तू माझ्यात अन् बाहेर
माझ्या ऊन्ह तू तू सावली पानाळ
माझी मी तुझ्या केसातला गजरा
सुगंधी तू मिठी वार्‍या तली
केसाळ माझी ती अशी मजला कशी
विसरून गेली आठवे मजला प्रिया
विसराळ माझी तू अता विसरून जा
माझ्याखुणाना आसवे नयनातली
सांभाळ माझी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1905

वारुळे : अनिल रत्नाकर

वारुळे निराशांचीच फोडतो मी
देवळे दिलाशांचीच जोडतो मी
बाटले कसे संस्कार खानदानी
पावले विनाशांचीच खोडतो मी
रोज नाचलो गुर्मीत जीवघेण्या
वाट त्या तमाशांचीच सोडतो मी
धावलो जरा वेगेच मी जगाया दाट
लाट श्वासांचीच जोडतो मी
सोडले मला अर्ध्यात आज
ज्यांनी साथ त्या हताशांचीच
तोडतो मी नेहमीच ते सामील
कौरवांना जात पात फाशांचीच
मोडतो मी खेळ आज नात्यांनीच
मांडले हे गाठ त्याच पाशांचीच
सोडतो मी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1937

कधीच नाही : जयश्री अंबासकर

का बंध रेशमाचे जुळले कधीच
नाही चित्रात रंग माझ्या भरले
कधीच नाही त्या सावळ्याच
होत्या रात्री फिरून माझ्या
देहात चांदणे मग फुलले कधीच
नाही बरसात ही सुरांची तव
मैफ़लीत होते मज त्या सरींत
भिजणे जमले कधीच नाही डोळ्यात
जागलेल्या रात्री कितीक
माझ्या स्वप्नात भेटणे तुज
सुचले कधीच नाही जखमा दिल्या
जगाने, बुजल्या तशाच सा-या का
घाव तू दिलेले भरले कधीच नाही
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी
पुन्हा ते का जिंकणे तुला मज
जमले कधीच नाही जयश्री
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1938

Wednesday, February 24, 2010

कधीच नाही : जयश्री अंबासकर

का बंध रेशमाचे जुळले कधीच
नाही चित्रात रंग माझ्या भरले
कधीच नाही त्या सावळ्याच
होत्या रात्री फिरून माझ्या
देहात चांदणे मग फुलले कधीच
नाही बरसात ही सुरांची तव
मैफ़लीत होते मज त्या सरींत
भिजणे जमले कधीच नाही डोळ्यात
जागलेल्या रात्री कितीक
माझ्या स्वप्नात भेटणे तुज
सुचले कधीच नाही जखमा दिल्या
जगाने, बुजल्या तशाच सा-या का
घाव तू दिलेले भरले कधीच नाही
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी
पुन्हा ते का जिंकणे तुला मज
जमले कधीच नाही जयश्री
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, February 23, 2010

वारुळे : अनिल रत्नाकर

वारुळे निराशांचीच फोडतो मी
देवळे दिलाशांचीच जोडतो मी
बाटले कसे संस्कार खानदानी
पावले विनाशांचीच खोडतो मी
रोज नाचलो गुर्मीत जीवघेण्या
वाट त्या तमाशांचीच सोडतो मी
धावलो जरा वेगेच मी जगाया दाट
लाट श्वासांचीच जोडतो मी
सोडले मला अर्ध्यात आज
ज्यांनी साथ त्या हताशांचीच
तोडतो मी नेहमीच ते सामील
कौरवांना जात पात फाशांचीच
मोडतो मी खेळ आज नात्यांनीच
मांडले हे गाठ त्याच पाशांचीच
सोडतो मी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

सांभाळ : महेश बाहुबली

तू जरा पाने मनाशी चाळ माझी
अक्षरे हृदयातली रक्ताळ माझी
तूच तू माझ्यात अन् बाहेर
माझ्या ऊन्ह तू तू सावली पानाळ
माझी मी तुझ्या केसातला गजरा
सुगंधी तू मिठी वार्‍या तली
केसाळ माझी ती अशी मजला कशी
विसरून गेली आठवे मजला प्रिया
विसराळ माझी तू अता विसरून जा
माझ्याखुणाना आसवे नयनातली
सांभाळ माझी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

स्वप्नभूमी : महेश बाहुबली

ऐक तू माझे जरासे मी कसा साकार
झालो मी तुझा झालो उसासा की
तुझा सुस्कार झालो बोलते
सारेच काही हृदयाची लाल
स्याही का मुकया
अद्याक्षरांचा मी नवा उच्चार
झालो धुमसल्या होत्या
स्वताशी पेटलेल्या रक्तपेशी
पाहिले डोळे तुझे अन्
विस्तवासा गार झालो चांदण्या
शोषून सार्‍या गोठलो होतो
स्वताशी जवळ तू आलीस माझ्या मी
पुन्हा ऊबदार झालो राहिलो
आजन्म आपण एकमेका सोबतीला
उन्ह तू झालीस आणी मी तुझा
अंधार झालो हात तो हातात गोरा
दाबुनी हातात थोडा सोडली मी
स्वपनभूमी अंबराच्या पार
झालो
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1935

स्वप्नभूमी : महेश बाहुबली

ऐक तू माझे जरासे मी कसा साकार
झालो मी तुझा झालो उसासा की
तुझा सुस्कार झालो बोलते
सारेच काही हृदयाची लाल
स्याही का मुकया
अद्याक्षरांचा मी नवा उच्चार
झालो धुमसल्या होत्या
स्वताशी पेटलेल्या रक्तपेशी
पाहिले डोळे तुझे अन्
विस्तवासा गार झालो चांदण्या
शोषून सार्‍या गोठलो होतो
स्वताशी जवळ तू आलीस माझ्या मी
पुन्हा ऊबदार झालो राहिलो
आजन्म आपण एकमेका सोबतीला
उन्ह तू झालीस आणी मी तुझा
अंधार झालो हात तो हातात गोरा
दाबुनी हातात थोडा सोडली मी
स्वपनभूमी अंबराच्या पार
झालो
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1935

स्वप्नभूमी : महेश बाहुबली

ऐक तू माझे जरासे मी कसा साकार
झालो मी तुझा झालो उसासा की
तुझा सुस्कार झालो बोलते
सारेच काही हृदयाची लाल
स्याही का मुकया
अद्याक्षरांचा मी नवा उच्चार
झालो धुमसल्या होत्या
स्वताशी पेटलेल्या रक्तपेशी
पाहिले डोळे तुझे अन्
विस्तवासा गार झालो चांदण्या
शोषून सार्‍या गोठलो होतो
स्वताशी जवळ तू आलीस माझ्या मी
पुन्हा ऊबदार झालो राहिलो
आजन्म आपण एकमेका सोबतीला
उन्ह तू झालीस आणी मी तुझा
अंधार झालो हात तो हातात गोरा
दाबुनी हातात थोडा सोडली मी
स्वपनभूमी अंबराच्या पार
झालो
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

कधी र्‍हस्व माझाच मी दीर्घतो : अजय अनंत जोशी

कधी मीच शून्यात आकुंचतो कधी
र्‍हस्व माझाच मी दीर्घतो
तुला काय देऊ निवारा कुठे?
जिथे गाव माझेच मी शोधतो
लपाव्या कशाला तुझ्या भावना?
कुठे तू, कुठे मी नियम पाळतो..?
गुलाबास नसतात काटे जिथे..
सुगंधीपणाही कुठे राहतो ?
स्वतःशीच हल्ली नसे बोलणे
जगाशी बिगाशी कुठे बोलतो..
कशाला जगाचीच चर्चा हवी ? तुला
सोसले अन् तुला सोसतो मरावे,
उरावे तुझे तूच बघ स्वतःचे तरी
मी कुठे जाणतो ? किती वाद
पूर्वी ! किती भांडणे !! अता जीव
नुसताच भंडावतो...!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1934

Monday, February 22, 2010

कधी र्‍हस्व माझाच मी दीर्घतो : अजय अनंत जोशी

कधी मीच शून्यात आकुंचतो कधी
र्‍हस्व माझाच मी दीर्घतो
तुला काय देऊ निवारा कुठे?
जिथे गाव माझेच मी शोधतो
लपाव्या कशाला तुझ्या भावना?
कुठे तू, कुठे मी नियम पाळतो..?
गुलाबास नसतात काटे जिथे..
सुगंधीपणाही कुठे राहतो ?
स्वतःशीच हल्ली नसे बोलणे
जगाशी बिगाशी कुठे बोलतो..
कशाला जगाचीच चर्चा हवी ? तुला
सोसले अन् तुला सोसतो मरावे,
उरावे तुझे तूच बघ स्वतःचे तरी
मी कुठे जाणतो ? किती वाद
पूर्वी ! किती भांडणे !! अता जीव
नुसताच भंडावतो...!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

छान रमल्यासारखे : बेफिकीर

वागतो आहोत वादळ पूर्ण
शमल्यासारखे भासतो आहोत आपण
छान रमल्यासारखे भांडणे
डोळ्यांमधे येतात लाटांसारखी
ओठ भासवतात पण सागर
नरमल्यासारखे
एकमेकांच्याविना ताजेतवाने
एरवी भेटतो आलिंगनी नुकतेच
दमल्यासारखे एकमेकांना चुका
माहीतही नसतात पण चेहरे
सवयीमुळे होती वरमल्यासारखे
हावभावातून नात्याची शिसारी
सांडते आणि मुद्दे मांडले
जातात नमल्यासारखे मीलनाची
सांगता होईल तेव्हा भासणे.......
मी करमल्यासारखे... तूही
करमल्यासारखे टाळण्यासाठी
उखाणा..... झुकविणे खाली नजर आणि
भासवणे जगाला तू
शरमल्यासारखे रोज अनुभवतो
तुझे ... माझ्यासवे... लोकांमधे
'बेफ़िकिर' गंधाळणे हे.. प्रेम
जमल्यासारखे टीप - जमीन चित्त
यांच्या 'राहिले माझे तुझे
नाते' या गझलशी मिळतीजुळती
आहे. मात्र 'रमल्यासारखे' हा
मतल्यातील मिसरा सुचल्यानंतर
रचलेली गझल आहे हे नमूद करणे
मी आवश्यक समजतो. तसेच, ही फ़क्त
तांत्रिकच तुलना आहे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1933

छान रमल्यासारखे : बेफिकीर

वागतो आहोत वादळ पूर्ण
शमल्यासारखे भासतो आहोत आपण
छान रमल्यासारखे भांडणे
डोळ्यांमधे येतात लाटांसारखी
ओठ भासवतात पण सागर
नरमल्यासारखे
एकमेकांच्याविना ताजेतवाने
एरवी भेटतो आलिंगनी नुकतेच
दमल्यासारखे एकमेकांना चुका
माहीतही नसतात पण चेहरे
सवयीमुळे होती वरमल्यासारखे
हावभावातून नात्याची शिसारी
सांडते आणि मुद्दे मांडले
जातात नमल्यासारखे मीलनाची
सांगता होईल तेव्हा भासणे.......
मी करमल्यासारखे... तूही
करमल्यासारखे टाळण्यासाठी
उखाणा..... झुकविणे खाली नजर आणि
भासवणे जगाला तू
शरमल्यासारखे रोज अनुभवतो
तुझे ... माझ्यासवे... लोकांमधे
'बेफ़िकिर' गंधाळणे हे.. प्रेम
जमल्यासारखे टीप - जमीन चित्त
यांच्या 'राहिले माझे तुझे
नाते' या गझलशी मिळतीजुळती
आहे. मात्र 'रमल्यासारखे' हा
मतल्यातील मिसरा सुचल्यानंतर
रचलेली गझल आहे हे नमूद करणे
मी आवश्यक समजतो. तसेच, ही फ़क्त
तांत्रिकच तुलना आहे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, February 20, 2010

पाहुनी तुला : केदार पाटणकर

*पाहुनी तुला खुलेल ही कळी
चेह-यावरी पडेलही खळी* *आज ये
निवांत भेटण्यास तू आज मी घरी
बरीच मोकळी * *ये नि फक्त स्पर्श
कर जरा मला बघ, फुलेल एक एक
पाकळी* *जर तुझे तळे मला न लाभले
तडफडेल ही तुझीच मासळी* *ठेव
गात्र संयमी तुझे सख्या मी तशी
अजून खूप कोवळी... *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1932

छल्ला : बेफिकीर

आठवण म्हणुनी मिळाला एक छल्ला
आणि 'विसरावे' असा जोडीस
सल्ला अर्थ 'नाही'चा अता
'नाही'च आहे मारला आहेस तू
भलताच पल्ला माणसांना देव
खपवावा जरासा देवळामध्ये कसा
निर्धास्त गल्ला भेटला
मद्यालयामध्ये मला यम मी
म्हणालो 'घे'... म्हणाला 'काय
मल्ला!' शायरी हाडात लपते
छानपैकी मारते दुनिया मनावर
फ़क्त डल्ला मित्र
परिवारासहित दिसतात हल्ली
काय त्या काळातला बेकार
कल्ला...... काळजी केलीस तर माजेल
जीवन 'बेफ़िकिर' झालास की
थांबेल हल्ला
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1930

आभास मीलनाचा.. : गंगाधर मुटे

*आभास मीलनाचा..* केंव्हा तरी
कशाचा हलकेच भास झाला आभास
मीलनाचा पळभर मनास झाला
शून्यात पाहतांना हळुवार
लाजली तू दृश्यात मी असावा,
माझा कयास झाला तू लांब
दूरदेशी, ना रूप जाणतो मी
मुर्ती मनी तरळली, कलिजा खलास
झाला पाडातल्या फ़ळांना का आस
पाखरांची येता थवे निवासा, मग
मेळ खास झाला विरहात
वृक्षवल्ली निघुनी वसंत जाता
बघता तया विलापा पक्षी उदास
झाला प्रेमा सदा भुकेली उर्मी
विलसित माया निष्काम ज्या
उमाळा तो प्रेमदास झाला
गंगाधर मुटे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1931

खोटे असते हळहळणे : अजय अनंत जोशी

खोटे असते हळहळणे खरे आतले
मळमळणे कधीच मी सोडून दिले
तुझ्यावाचुनी तळमळणे सहन कसे
मी करू प्रिये.. फुकट कुणाचे
सळसळणे ? मीठ असो किंवा साखर
दुधात असते विरघळणे बातमी तशी
खोटी, पण... पाहिले तुझे कळवळणे
तारका जिथे चमचमल्या दिसे
तुझेही घुटमळणे तुझ्याबरोबर
फुलूनही.. जमले नाही फळफळणे
जीवन झिजले पदोपदी उगाच
नव्हते भळभळणे गूण कोणता
आवडला ? उथळपणा? की खळखळणे ? डंख
मार तू एखादा नको तुझे ते
वळवळणे सोड नुसतेच हिरवळणे
देतो माझे दरवळणे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1925

पाहुनी तुला : केदार पाटणकर

*पाहुनी तुला खुलेल ही कळी
चेह-यावरी पडेलही खळी* *आज ये
निवांत भेटण्यास तू आज मी घरी
बरीच मोकळी * *ये नि फक्त स्पर्श
कर जरा मला बघ, फुलेल एक एक
पाकळी* *जर तुझे तळे मला न लाभले
तडफडेल ही तुझीच मासळी* *ठेव
गात्र संयमी तुझे सख्या मी तशी
अजून खूप कोवळी... *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Friday, February 19, 2010

आभास मीलनाचा.. : गंगाधर मुटे

*आभास मीलनाचा..* केंव्हा तरी
कशाचा हलकेच भास झाला आभास
मीलनाचा पळभर मनास झाला
शून्यात पाहतांना हळुवार
लाजली तू दृश्यात मी असावा,
माझा कयास झाला तू लांब
दूरदेशी, ना रूप जाणतो मी
मुर्ती मनी तरळली, कलिजा खलास
झाला पाडातल्या फ़ळांना का आस
पाखरांची येता थवे निवासा, मग
मेळ खास झाला विरहात
वृक्षवल्ली निघुनी वसंत जाता
बघता तया विलापा पक्षी उदास
झाला प्रेमा सदा भुकेली उर्मी
विलसित माया निष्काम ज्या
उमाळा तो प्रेमदास झाला
गंगाधर मुटे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

छल्ला : बेफिकीर

आठवण म्हणुनी मिळाला एक छल्ला
आणि 'विसरावे' असा जोडीस
सल्ला अर्थ 'नाही'चा अता
'नाही'च आहे मारला आहेस तू
भलताच पल्ला माणसांना देव
खपवावा जरासा देवळामध्ये कसा
निर्धास्त गल्ला भेटला
मद्यालयामध्ये मला यम मी
म्हणालो 'घे'... म्हणाला 'काय
मल्ला!' शायरी हाडात लपते
छानपैकी मारते दुनिया मनावर
फ़क्त डल्ला मित्र
परिवारासहित दिसतात हल्ली
काय त्या काळातला बेकार
कल्ला...... काळजी केलीस तर माजेल
जीवन 'बेफ़िकिर' झालास की
थांबेल हल्ला
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

पाहुया याच्यापुढे आपापले..... : बेफिकीर

पाहुया याच्यापुढे आपापले...
...जीवना जमणार नाही आपले गझल
म्हणजे काय तू आहेस का?
भेटण्या वाटेल तेव्हा आपले...?
प्रेम कसले?.. आपले काहीतरी या
मनाने त्या मनाला व्यापले
चाललो नाकासमोरी नेहमी
यामुळेही नाक जाते कापले काल
अपघातात मेला एक जण लोक होते
चाललेले आपले जेवढे होते खरे...
ते शेर मी घाबरुन दुसर्‍याच
नावे छापले एकदा स्वप्नात
'राजा' जाहलो दैव नंतर केवढे
संतापले जीवनाची शिकवणी
मृत्यो मला नवल नाही... मन तुझे
थरकापले आजही दिसतेस
पुर्वीसारखी पण हृदय माझेच
आता रापले वाटले जन्मेन यूं...
संपेन यूं... 'बेफिकिर'... भलतेच
प्रकरण तापले
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Thursday, February 18, 2010

सांभाळ : महेश बाहुबली

तू जरा पाने मनाशी चाल माझी
अक्षरे हृदयातली रक्ताळ माझी
तूच तू माझ्यात अन् बाहेर
माझ्या ऊन्ह तू तू सावली पानाळ
माझी मी तुझ्या केसातला गजरा
सुगंधी तू मिठी वार्‍यातली
केसाळ माझी ती अशी मजला कशी
विसरून गेली आठवे मजला प्रिया
विसराळ माझी तू अता विसरून जा
माझ्या खूणांना आसवे नयनातली
सांभाळ माझी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Wednesday, February 17, 2010

माझ्या कुशीत... : प्रदीप कुलकर्णी

.......................................... माझ्या कुशीत
...! .......................................... माझ्यासवे
निवांत बोलणार आज मी ! माझा
नवाच अर्थ शोधणार आज मी ! वेडा,
खुळा असेन, मी असेन बावळा...
तुमच्या सभेत खास शोभणार आज मी
! आलास तावडीत आज तू बरा मना ...
आता तुला तसा न सोडणार आज मी !
काढू पुन्हा तुझा कशास मी
खुजेपणा ? माझीच रेष उंच ओढणार
आज मी ! डोळ्यांत दाटतात
कोरडीच आसवे... कुठले कळे न दुःख
सोसणार आज मी ! थोडी तरी हवीच
हालचाल भोवती... या सावलीत
प्राण ओतणार आज मी ! घेऊन
सोबतीस तोच एकटेपणा... माझ्या
कुशीत गाढ झोपणार आज मी ! -
प्रदीप कुलकर्णी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1917

सस्नेह आमंत्रण - गझल सहयोगचा मुशायरा - नभाचे शब्द स्वच्छंदी : बेफिकीर

'गझल-सहयोग' या उपक्रमात मराठी
गझल संदर्भात खारीचा वाटा
उचलला जात आहे. गझल तिहाई च्या
वृत्तांतात नमूद
केल्याप्रमाणे फेब्रुवारीत
मुशायरा घेण्यात येत आहे.
सर्वांना मनापासून सस्नेह
आमंत्रण! तपशीलः
मुशायर्‍याचे शीर्षक - *'नभाचे
शब्द स्वच्छंदी' * दिनांक व वार
- २७ फेब्रुवारी, २०१०, शनिवार
समय - सायंकाळी ६.०० ते ८.००
स्थळ - यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठानचे सह्याद्री सदन,
ऑफ टिळक रोड, पुणे संयोजन - अजय
जोशी व बेफिकीर सहभागी
गझलकारः डॉ. अनंत ढवळे श्री.
मिलिंद छत्रे श्री. केदर
पाटणकर डॉ. ज्ञानेश पाटील
श्री. ओंकार जोशी उर्फ नीलहंस
श्री. अमोघ प्रभुदेसाई उर्फ
मधुघट श्री. अजय जोशी भूषण
कटककर उर्फ बेफिकीर प्रमुख
आकर्षण - उर्दूचे बुजुर्ग व
जानेमाने शायर - श्री. बशर नवाझ
साहेब (मी याक्षणी
औरंगाबादलाच असून
त्यांच्याशी भेट ठरलेली आहे.
अर्थातच त्यांना आग्रहाचे
निमंत्रण करणार आहे. मात्र
वयामुळे किंवा इतर
कारणांमुळे त्यांना येणे
जमले नाही तर क्षमस्व)
कार्यक्रमाची रूपरेषा: गझल
सहयोग परिचय - २ मिनिटे सर्व
शायरांचा परिचय व
व्यासपीठावर आगमन - एकंदर २
मिनिटे बशर नवाझ सहेबांचे
परिचय व आगमन - १ मिनिट
भटसाहेबांच्या २ गझलांचे
वाचन - अजय जोशी व केदार पाटणकर
यांच्याकडून चक्री मुशायरा -
प्रत्येकी सहा स्वरचित व
मराठी गझला (प्रकाशित वा
अप्रकाशित)
----------------------------------------------------------------------
ज्येष्ठ गझलकार श्री. प्रदीप
कुलकर्णी यांच्याशी संपर्क
होऊ शकला नाही. त्यांच्या
उपस्थितीने कार्यक्रमाला
अधिकच झळाळी आली असती. तसेच
श्री. चित्तरंजन व श्री. वैभव
जोशी यांची काही ऑफिशियल कामे
असल्याने त्यांचा सहभाग
प्रत्यक्ष मुशायर्‍यात
असण्याची शक्यता कमी आहे.
मात्र त्यांचे आगमन झाल्यास
अर्थातच त्यांच्याही गझलांचा
आस्वाद घेता येईल. डॉ. समीर
चव्हाण हे पुण्याबाहेर स्थित
असल्याने त्यांच्या
उपस्थितीस आम्ही मुकत आहोत.
एका नवोदीत गझलकाराला संधी
देण्यात येईल. यापुढील
मुशायर्‍यांमधे ज्यांना गझल
सादर करण्यासाठी आपला वेळ
देणे शक्य आहे त्यांनी कृपया
९३७१०८०३८७ व ९९२३८२०८४२
यावर संपर्क करावा. याचे कारण
आमच्याकडे सर्व क्रमांक
उपलब्ध नाहीत. सुवर्णमयी उर्फ
सोनाली जोशी, श्री, अनिरुद्ध
अभ्यंकर व श्री. मिलिंद फणसे
यांना कृपया वरील
क्रमांकांवर संपर्क करण्याची
विनंती! या कार्यक्रमात
कोणतीही भाषणे, सत्कार, मानधन,
वर्गणी किंवा औपचारिकता नाही.
प्रवेश विनामुल्य आहे.
तरन्नुम पद्धतीने गझल सादर
केली जाणार नाही याची कृपया
सहभागी शायरांनी नोंद घ्यावी.
(केदार - कृपया आपला बदललेला
संचारध्वनी क्रमांक मला कळवा.)
---------------------------------------------------------------------------
सहभागी शायरांसाठी विनंती -
कृपया आपल्या गझलांच्या
प्रती bhushan20@hotmail.com वर दिनांक
२०.०२.२०१० पर्यंत पाठवाव्यात.
शायरांसाठी गझल
सादरीकरणाच्या विनम्र अटी: १.
किमान पाच शेरांच्या
तंत्रशुद्धच गझला असाव्यात.
(संदर्भ - बाराखडी) ) ('गझल-सहयोग'
ची ही स्टँडर्ड अट आहे, यात
सहभागी कवींच्या हुकुमतीवर
भाष्य करायचा हेतू नाही. मात्र
'गझल-सहयोग' अशुद्ध गझलांना
प्रसिद्धी देणार नाही.) २.
चक्री मुशायरा असल्याने
एकावेळेस एकच गझल सादर होईल. ३.
गझला लिहिलेले कागद आणल्यास
त्यांचे एकत्रीकरण करून पुढे
एक पुस्तिका तयार करण्याची
संधी राहील. तेव्हा कृपया सर्व
सहा गझला लिहूनही आणाव्यात.
धन्यवाद! 'बेफिकीर'!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1927

व्यथा : आरती सुदाम कदम

व्यथा जितके जमेल तितके अडवीन
मी व्यथांना नाहीच ऐकले तर
बडवीन मी व्यथांना केला
प्रयास जर का त्यांनी
लढावयचा... नक्की क्षणाक्षणाला
रडवीन मी व्यथांना त्यांना
हिर्यांप्रमाणे समजेन यापुढे
मी नशिबासवेच माझ्या घडवीन मी
व्यथांना एकेक अपयशाला हटवीन
पार मागे... अन् ठोकरीत एका
उडवीन मी व्यथांना कणखरपणास
माझ्या जाऊ नये तडा; पण-
गेल्यास, लोचनी या दडवीन मी
व्यथांना ....... आरती कदम
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1926

सस्नेह आमंत्रण - गझल सहयोगचा मुशायरा - नभाचे शब्द स्वच्छंदी : बेफिकीर

'गझल-सहयोग' या उपक्रमात मराठी
गझल संदर्भात खारीचा वाटा
उचलला जात आहे. गझल तिहाई च्या
वृत्तांतात नमूद
केल्याप्रमाणे फेब्रुवारीत
मुशायरा घेण्यात येत आहे.
सर्वांना मनापासून सस्नेह
आमंत्रण! तपशीलः
मुशायर्‍याचे शीर्षक - *'नभाचे
शब्द स्वच्छंदी' * दिनांक व वार
- २७ फेब्रुवारी, २०१०, शनिवार
समय - सायंकाळी ६.०० ते ८.००
स्थळ - यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठानचे सह्याद्री सदन,
ऑफ टिळक रोड, पुणे संयोजन - अजय
जोशी व बेफिकीर सहभागी
गझलकारः डॉ. अनंत ढवळे श्री.
मिलिंद छत्रे श्री. केदर
पाटणकर डॉ. ज्ञानेश पाटील
श्री. ओंकार जोशी उर्फ नीलहंस
श्री. अमोघ प्रभुदेसाई उर्फ
मधुघट श्री. अजय जोशी भूषण
कटककर उर्फ बेफिकीर प्रमुख
आकर्षण - उर्दूचे बुजुर्ग व
जानेमाने शायर - श्री. बशर नवाझ
साहेब (मी याक्षणी
औरंगाबादलाच असून
त्यांच्याशी भेट ठरलेली आहे.
अर्थातच त्यांना आग्रहाचे
निमंत्रण करणार आहे. मात्र
वयामुळे किंवा इतर
कारणांमुळे त्यांना येणे
जमले नाही तर क्षमस्व)
कार्यक्रमाची रूपरेषा: गझल
सहयोग परिचय - २ मिनिटे सर्व
शायरांचा परिचय व
व्यासपीठावर आगमन - एकंदर २
मिनिटे बशर नवाझ सहेबांचे
परिचय व आगमन - १ मिनिट
भटसाहेबांच्या २ गझलांचे
वाचन - अजय जोशी व केदार पाटणकर
यांच्याकडून चक्री मुशायरा -
प्रत्येकी सहा स्वरचित व
मराठी गझला (प्रकाशित वा
अप्रकाशित)
----------------------------------------------------------------------
ज्येष्ठ गझलकार श्री. प्रदीप
कुलकर्णी यांच्याशी संपर्क
होऊ शकला नाही. त्यांच्या
उपस्थितीने कार्यक्रमाला
अधिकच झळाळी आली असती. तसेच
श्री. चित्तरंजन व श्री. वैभव
जोशी यांची काही ऑफिशियल कामे
असल्याने त्यांचा सहभाग
प्रत्यक्ष मुशायर्‍यात
असण्याची शक्यता कमी आहे.
मात्र त्यांचे आगमन झाल्यास
अर्थातच त्यांच्याही गझलांचा
आस्वाद घेता येईल. डॉ. समीर
चव्हाण हे पुण्याबाहेर स्थित
असल्याने त्यांच्या
उपस्थितीस आम्ही मुकत आहोत.
एका नवोदीत गझलकाराला संधी
देण्यात येईल. यापुढील
मुशायर्‍यांमधे ज्यांना गझल
सादर करण्यासाठी आपला वेळ
देणे शक्य आहे त्यांनी कृपया
९३७१०८०३८७ व ९९२३८२०८४२
यावर संपर्क करावा. याचे कारण
आमच्याकडे सर्व क्रमांक
उपलब्ध नाहीत. सुवर्णमयी उर्फ
सोनाली जोशी, श्री, अनिरुद्ध
अभ्यंकर व श्री. मिलिंद फणसे
यांना कृपया वरील
क्रमांकांवर संपर्क करण्याची
विनंती! या कार्यक्रमात
कोणतीही भाषणे, सत्कार, मानधन,
वर्गणी किंवा औपचारिकता नाही.
प्रवेश विनामुल्य आहे.
तरन्नुम पद्धतीने गझल सादर
केली जाणार नाही याची कृपया
सहभागी शायरांनी नोंद घ्यावी.
(केदार - कृपया आपला बदललेला
संचारध्वनी क्रमांक मला कळवा.)
---------------------------------------------------------------------------
सहभागी शायरांसाठी विनंती -
कृपया आपल्या गझलांच्या
प्रती bhushan20@hotmail.com वर दिनांक
२०.०२.२०१० पर्यंत पाठवाव्यात.
शायरांसाठी गझल
सादरीकरणाच्या विनम्र अटी: १.
किमान पाच शेरांच्या
तंत्रशुद्धच गझला असाव्यात.
(संदर्भ - बाराखडी) ) ('गझल-सहयोग'
ची ही स्टँडर्ड अट आहे, यात
सहभागी कवींच्या हुकुमतीवर
भाष्य करायचा हेतू नाही. मात्र
'गझल-सहयोग' अशुद्ध गझलांना
प्रसिद्धी देणार नाही.) २.
चक्री मुशायरा असल्याने
एकावेळेस एकच गझल सादर होईल. ३.
गझला लिहिलेले कागद आणल्यास
त्यांचे एकत्रीकरण करून पुढे
एक पुस्तिका तयार करण्याची
संधी राहील. तेव्हा कृपया सर्व
सहा गझला लिहूनही आणाव्यात.
धन्यवाद! 'बेफिकीर'!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, February 16, 2010

व्यथा : आरती सुदाम कदम

व्यथा जितके जमेल तितके अडवीन
मी व्यथांना नाहीच ऐकले तर
बडवीन मी व्यथांना केला
प्रयास जर का त्यांनी
लढावयचा... नक्की क्षणाक्षणाला
रडवीन मी व्यथांना त्यांना
हिर्यांप्रमाणे समजेन यापुढे
मी नशिबासवेच माझ्या घडवीन मी
व्यथांना एकेक अपयशाला हटवीन
पार मागे... अन् ठोकरीत एका
उडवीन मी व्यथांना कणखरपणास
माझ्या जाऊ नये तडा; पण-
गेल्यास, लोचनी या दडवीन मी
व्यथांना ....... आरती कदम
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

खोटे असते हळहळणे : अजय अनंत जोशी

खोटे असते हळहळणे खरे आतले
मळमळणे कधीच मी सोडून दिले
तुझ्यावाचुनी तळमळणे सहन कसे
मी करू प्रिये.. फुकट कुणाचे
सळसळणे ? मीठ असो किंवा साखर
दुधात असते विरघळणे बातमी तशी
खोटी, पण... पाहिले तुझे कळवळणे
तारका जिथे चमचमल्या दिसे
तुझेही घुटमळणे तुझ्याबरोबर
फुलूनही.. जमले नाही फळफळणे
जीवन झिजले पदोपदी उगाच
नव्हते भळभळणे गूण कोणता
आवडला ? उथळपणा? की खळखळणे ? डंख
मार तू एखादा नको तुझे ते
वळवळणे सोड नुसतेच हिरवळणे
देतो माझे दरवळणे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

व्यथा : आरती सुदाम कदम

व्यथा जितके जमेल तितके अडवीन
मी व्यथांना नाहीच ऐकले तर
बडवीन मी व्यथांना केला
प्रयास जर का त्यांनी
लढावयचा... नक्की क्षणाक्षणाला
रडवीन मी व्यथांना त्यांना
हिर्यांप्रमाणे समजेन यापुढे
मी नशिबासवेच माझ्या घडवीन मी
व्यथांना एकेक अपयशाला हटवीन
पार मागे... अन् ठोकरीत एका
उडवीन मी व्यथांना कणखरपणास
माझ्या जाऊ नये तडा; पण-
गेल्यास, लोचनी या दडवीन मी
व्यथांना ....... आरती कदम
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

व्यथा : आरती सुदाम कदम

व्यथा जितके जमेल तितके अडवीन
मी व्यथांना नाहीच ऐकले तर
बडवीन मी व्यथांना केला
प्रयास जर का त्यांनी
लढावयाचा... नक्की
क्षणाक्षणाला रडवीन मी
व्यथांना त्यांना
हिऱयांप्रमाणे समजेन यापुढे
मी नशिबासवेच माझ्या घडवीन मी
व्यथांना एकेक अपयशाला हटवीन
पार मागे... अन् ठोकरीत एका
उडवीन मी व्यथांना कणखरपणास
माझ्या जाऊ नये तडा; पण -
गेल्यास, लोचनी या दडवीन मी
व्यथांना … आरती कदम
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Monday, February 15, 2010

तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा : सोनाली जोशी

*/तुला बोलावतो सागर तुला
बोलावती वाटा/* *तुला बोलावतो
सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे वाढे कधी
अंतर कधी लाटा तुझ्या माझ्या
म्हणे झाल्या कधी गप्पा
जिव्हाळ्याच्या कुठे ती ऊब
गेली.. का असा केलास बोभाटा?
फुलांना त्रास मी नाही दिला ना
बोललो काही कशाचा दंश झाला मज?
...कुणी हा टोचला काटा.. जरा ऐकून
तर घे ना म्हणे म्हणणे कुणाचे
तू.... (तसे केले कधी मी तर कुणी
फोडायचा फाटा? इथूनच बघ उद्या
होतील अपुल्या वेगळ्या वाटा
दिवस लक्षात्,तू स्मरणात
,आठवणीत हा फाटा मिषाने या
उधाणाच्या किती झाडे बहकलेली
......... उडाला ठिकठिकाणी दूर
पाचोळाच उफराटा!*
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1921

हिमालयाची निधडी छाती.... : गंगाधर मुटे

*हिमालयाची निधडी छाती....*
चंद्र मेघात झाकलेला अन, नदीस
पूर होता भटकल्या होडीत 'ती अन
मी' किनारा दूर होता..
ढळलेल्या सांज समयासी, खुपच
लांब बगीचा तो धोतर्‍याचे
फ़ूल तिला दिले मी, काय कसूर
होता ? ती मला गवसलीच नाही, हृदय
जळतच राहीले बर्फ़ात लपेटले
हृदया, तरी निघत धूर होता..
झेलली किती आक्रमणे, माय
मराठीने माझ्या ना डगमगली
कदापि, जो तीचा शब्द शूर होता..
धडकले ते रक्तबंबाळ झाले,
युद्धखोर ते टक्कर दिली! हा
हिमालयाचा निधडा ऊर होता..
गंगाधर मुटे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1898

तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा : सोनाली जोशी

*/तुला बोलावतो सागर तुला
बोलावती वाटा/* *तुला बोलावतो
सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे वाढे कधी
अंतर कधी लाटा तुझ्या माझ्या
म्हणे झाल्या कधी गप्पा
जिव्हाळ्याच्या कुठे ती ऊब
गेली.. का असा केलास बोभाटा?
फुलांना त्रास मी नाही दिला ना
बोललो काही कशाचा दंश झाला मज?
...कुणी हा टोचला काटा.. जरा ऐकून
तर घे ना म्हणे म्हणणे कुणाचे
तू.... (तसे केले कधी मी तर कुणी
फोडायचा फाटा? इथूनच बघ उद्या
होतील अपुल्या वेगळ्या वाटा
दिवस लक्षात्,तू स्मरणात
,आठवणीत हा फाटा मिषाने या
उधाणाच्या किती झाडे बहकलेली
......... उडाला ठिकठिकाणी दूर
पाचोळाच उफराटा!*
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1921

खेळणे : बेफिकीर

येउनी स्वप्नात गप्पा मारते
कोणीतरी एरवी जागा अबोला
पाळते कोणीतरी खेळणे करुनी
मनाचे खेळते कोणीतरी आपले
कोणीतरी मग वाटते कोणीतरी
हालला वार्‍यामुळे पडदा
तुझ्या खिडकीतला घेतले वाटून
मी की पाहते कोणीतरी मी
प्रवासाला निघालो, बोललो नाही
कुठे नीट जा सांगायलाही लागते
कोणीतरी वेगळी अपुली घरे पण
साम्य दोन्हीतील हे झोपती
सारे इतर, पण जागते कोणीतरी एक
नावाच्याचपुरता 'बेफिकिर'
आहेस तू बघ तुझ्या
नावाप्रमाणे वागते कोणीतरी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1919

कविता म्हणू प्रियेला.. : गंगाधर मुटे

कविता म्हणू प्रियेला.. कविता
म्हणू प्रियेला की काव्यगीत
मी? साहित्यचोर टपतांना
काळजीत मी अपराध काय माझा ते
तूच सांगना लेखी तुझ्या ठरावा
माझा अतीत मी अवहेलनेस भिक्षा
नाकारतो अता जगतो असा
फ़ुलावाणी टवटवीत मी धावायचे
कितीरे मी सांग जीवना तू
टाकलीस गुगली अन पायचीत मी
नाहीच अभ्रकाचे छप्पर मिळे
जरी नक्षत्र पांघरूनी या
झोपडीत मी गंगाधर मुटे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1918

उधाणाच्या मिषाने ही किती झाडे बहकलेली : सोनाली जोशी

*उधाणाच्या मिषाने ही किती
झाडे बहकलेली ..* तुला बोलावतो
सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे येई किती
अंतर ..किती लाटा... तुझ्या
माझ्या कधी झाल्या म्हणे
गप्पा जिव्हाळ्याच्या कुठे
ती ऊब गेली? का असा केलास
बोभाटा? फुलांना त्रास मी नाही
दिला ना बोललो काही कशाचा दंश
झाला मज? ...कुणी हा टोचला काटा..
जरा ऐकून तर घे ना म्हणे
म्हणणे कुणाचे तू.... (तसे केले
कधी मी तर कुणी फोडायचा फाटा?)
इथूनच बघ उद्या होतील अपुल्या
वेगळ्या वाटा दिवस लक्षात्,तू
स्मरणात ,आठवणीत हा फाटा
उधाणाच्या मिषाने ही किती
झाडे बहकलेली ......... ठिकठिकाणी
उडाला दूर पाचोळाच उफराटा!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा : सोनाली जोशी

*/तुला बोलावतो सागर तुला
बोलावती वाटा/* *तुला बोलावतो
सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे वाढे कधी
अंतर कधी लाटा तुझ्या माझ्या
म्हणे झाल्या कधी गप्पा
जिव्हाळ्याच्या कुठे ती ऊब
गेली.. का असा केलास बोभाटा?
फुलांना त्रास मी नाही दिला ना
बोललो काही कशाचा दंश झाला मज?
...कुणी हा टोचला काटा.. जरा ऐकून
तर घे ना म्हणे म्हणणे कुणाचे
तू.... (तसे केले कधी मी तर कुणी
फोडायचा फाटा? इथूनच बघ उद्या
होतील अपुल्या वेगळ्या वाटा
दिवस लक्षात्,तू स्मरणात
,आठवणीत हा फाटा मिषाने या
उधाणाच्या किती झाडे बहकलेली
......... ठिकठिकाणी उडाला दूर
पाचोळाच उफराटा!*
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

कविता म्हणू प्रियेला.. : गंगाधर मुटे

*कविता म्हणू प्रियेला..* कविता
म्हणू प्रियेला की काव्यगीत
मी? "साहित्यचोर न टपो" या
काळजीत मी अपराध काय माझा ते
तूच सांगना लेखी तुझ्या ठरावा
माझा अतीत मी अवहेलनेस भिक्षा
नाकारतो अता जगणे अवखळ माझे अन
टवटवीत मी धावायचे कितीरे मी
सांग जीवना तू टाकलीस गुगली अन
पायचीत मी नाहीच अभ्रकाचे
छप्पर मिळे जरी नक्षत्र
पांघरूनी या झोपडीत मी गंगाधर
मुटे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

खेळणे : बेफिकीर

येउनी स्वप्नात गप्पा मारते
कोणीतरी एरवी जागा अबोला
पाळते कोणीतरी खेळणे करुनी
मनाचे खेळते कोणीतरी आपले
कोणीतरी मग वाटते कोणीतरी
हालला वार्‍यामुळे पडदा
तुझ्या खिडकीतला घेतले वाटून
मी की पाहते कोणीतरी मी
प्रवासाला निघालो, बोललो नाही
कुठे नीट जा सांगायलाही लागते
कोणीतरी वेगळी अपुली घरे पण
साम्य दोन्हीतील हे झोपती
सारे इतर, पण जागते कोणीतरी एक
नावाच्याचपुरता 'बेफिकिर'
आहेस तू बघ तुझ्या
नावाप्रमाणे वागते कोणीतरी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Sunday, February 14, 2010

कविता म्हणू प्रियेला.. : गंगाधर मुटे

कविता म्हणू प्रियेला.. कविता
म्हणू प्रियेला की काव्यगीत
मी? साहित्यचोर टपतांना
काळजीत मी अपराध काय माझा ते
तूच सांगना लेखी तुझ्या ठरावा
माझा अतीत मी अवहेलनेस भिक्षा
नाकारतो अता जगतो असा
फ़ुलावाणी टवटवीत मी धावायचे
कितीरे मी सांग जीवना तू
टाकलीस गुगली अन पायचीत मी
नाहीच अभ्रकाचे छप्पर मिळे
जरी नक्षत्र पांघरूनी या
झोपडीत मी गंगाधर मुटे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, February 13, 2010

माझ्या कुशीत... : प्रदीप कुलकर्णी

.......................................... माझ्या कुशीत
...! .......................................... माझ्यासवे
निवांत बोलणार आज मी ! माझा
नवाच अर्थ शोधणार आज मी ! वेडा,
खुळा असेन, मी असेन बावळा...
तुमच्या सभेत खास शोभणार आज मी
! आलास तावडीत आज तू बरा मना ...
आता तुला तसा न सोडणार आज मी !
काढू पुन्हा तुझा कशास मी
खुजेपणा ? माझीच रेष उंच ओढणार
आज मी ! डोळ्यांत दाटतात
कोरडीच आसवे... कुठले कळे न दुःख
सोसणार आज मी ! थोडी तरी हवीच
हालचाल भोवती... या सावलीत
प्राण ओतणार आज मी ! घेऊन
सोबतीस तोच एकटेपणा... माझ्या
कुशीत छान झोपणार आज मी ! -
प्रदीप कुलकर्णी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1917

माझ्या कुशीत... : प्रदीप कुलकर्णी

.......................................... माझ्या कुशीत
...! .......................................... माझ्यासवे
निवांत बोलणार आज मी ! माझा
नवाच अर्थ शोधणार आज मी ! वेडा,
खुळा असेन, मी असेन बावळा...
तुमच्या सभेत खास शोभणार आज मी
! आलास तावडीत आज तू बरा मना ...
आता तुला तसा न सोडणार आज मी !
काढू पुन्हा तुझा कशास मी
खुजेपणा ? माझीच रेष उंच ओढणार
आज मी ! डोळ्यांत दाटतात
कोरडीच आसवे... कुठले कळे न दुःख
सोसणार आज मी ! थोडी तरी हवीच
हालचाल भोवती... या सावलीत
प्राण ओतणार आज मी ! घेऊन
सोबतीस तोच एकटेपणा... माझ्या
कुशीत छान झोपणार आज मी ! -
प्रदीप कुलकर्णी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

देवास ज्ञात आहे (अल्लाह जानता है) : कुमार जावडेकर

सारे भले-बुरे ते देवास ज्ञात
आहे वसते मनात जे ते देवास
ज्ञात आहे जाऊन जेथ कोणी,
परतून येत नाही स्थळ कोणते असे
ते, देवास ज्ञात आहे लपवून
ठेविशी का तू पाप-पुण्य अपुले?
जे ज्ञात व्हायचे ते देवास
ज्ञात आहे! फिरते उषे-निशेचे
अन् ऊन-सावल्यांचे हे चक्र
कोणते ते देवास ज्ञात आहे
सर्वांस दैव परिचित असते, खरेच
हे पण- विधिलिखित जे खरे ते
देवास ज्ञात आहे! - कुमार
जावडेकर मूळ गझल (फैज अहमद फैज
यांची, जगजीतसिंग यांनी
स्वरबद्ध केलेली आणि
जगजीतसिंग व लता मंगेशकर
यांनी गायलेली) जो भी बुरा-भला
है अल्लाह जानता है बंदे के
दिल में क्या है अल्लाह जानता
है जाकर जहां पे कोई वापस नहीं
है आता वो कौनसी जगा है अल्लाह
जानता है नेकी बदी को अपने
कितना ही तू छुपा ले अल्लाह को
पता है अल्लाह जानता है ये
धूप-छाव देखो, ये सुबह शाम देखो
ये जो भी हो राहा है अल्लाह
जानता है किस्मत के नाम को तो
सब जानते है लेकिन किस्मत में
क्या लिखा है अल्लाह जानता है
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1916

मोगरा : अजय अनंत जोशी

रंगलास तू खुडून मोगरा
लपविलास तू म्हणून मोगरा
भाळले गुलाब शेकड्यावरी
माळला तुला बघून मोगरा रंग
उधळलेस तू कितीतरी पांढरा असे
अजून मोगरा घेतला गुलाब,
बोचलाच तो नेमका तिथे हसून
मोगरा पाहतो नभात रंग केवढे
एकटाच सावरून मोगरा काळजात
प्रश्न एवढाच की, बोचला कसा...
असून मोगरा ? वाट वाकडी किती
पहायचा जायचा किती सुकून
मोगरा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1915

देवास ज्ञात आहे (अल्लाह जानता है) : कुमार जावडेकर

सारे भले-बुरे ते देवास ज्ञात
आहे वसते मनात जे ते देवास
ज्ञात आहे जाऊन जेथ कोणी,
परतून येत नाही स्थळ कोणते असे
ते, देवास ज्ञात आहे लपवून
ठेविशी का तू पाप-पुण्य अपुले?
जे ज्ञात व्हायचे ते देवास
ज्ञात आहे! फिरते उषे-निशेचे
अन् ऊन-सावल्यांचे हे चक्र
कोणते ते देवास ज्ञात आहे
सर्वांस दैव परिचित असते, खरेच
हे पण- विधिलिखित जे खरे ते
देवास ज्ञात आहे! - कुमार
जावडेकर मूळ गझल (फैज अहमद फैज
यांची, जगजीतसिंग यांनी
स्वरबद्ध केलेली आणि
जगजीतसिंग व लता मंगेशकर
यांनी गायलेली) जो भी बुरा-भला
है अल्लाह जानता है बंदे के
दिल में क्या है अल्लाह जानता
है जाकर जहां पे कोई वापस नहीं
है आता वो कौनसी जगा है अल्लाह
जानता है नेकी बदी को अपने
कितना ही तू छुपा ले अल्लाह को
पता है अल्लाह जानता है ये
धूप-छाव देखो, ये सुबह शाम देखो
ये जो भी हो राहा है अल्लाह
जानता है किस्मत के नाम को तो
सब जानते है लेकिन किस्मत में
क्या लिखा है अल्लाह जानता है
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Thursday, February 11, 2010

मोगरा : अजय अनंत जोशी

रंगलास तू खुडून मोगरा
लपविलास तू म्हणून मोगरा
भाळले गुलाब शेकड्यावरी
माळला तुला बघून मोगरा रंग
उधळलेस तू कितीतरी पांढरा असे
अजून मोगरा घेतला गुलाब,
बोचलाच तो नेमका तिथे हसून
मोगरा पाहतो नभात रंग केवढे
एकटाच सावरून मोगरा काळजात
प्रश्न एवढाच की, बोचला कसा...
असून मोगरा ? वाट वाकडी किती
पहायचा जायचा किती सुकून
मोगरा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Wednesday, February 10, 2010

आनंद जीवनाचा,"सिंगल" राहण्यात आहे : कैलास

लग्नास टाळूनिया,मुलगी
पाहण्यात आहे आनंद
जीवनाचा,"सिंगल" राहण्यात आहे
लग्नानंतर जगणे आहे नुसते
स्थिरावणे नदी म्हणे सागरास , "
मज्जा'' वाहण्यात आहे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, February 9, 2010

नको आणखी : जयश्री अंबासकर

फुलणे नव्याने नको आणखी उमलून
मिटणे नको आणखी घायाळ व्हावे
पुन्हा मीच का इष्कात झुरणे
नको आणखी गंधात न्हालो तुझ्या
साजणी निशिगंध चाफे नको आणखी
येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी नजरेत
जरबी कट्‌यारी तुझ्या बंदी,
पहारे नको आणखी धुंदी चढावी
सुरांनी तुझ्या कुठले बहकणे
नको आणखी जगतोच आहे तुझ्याही
विना आधार फसवे नको आणखी जवळीक
नाही अताशा कुठे जखडून घेणे
नको आणखी जयश्री
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1913

नको आणखी : जयश्री अंबासकर

फुलणे नव्याने नको आणखी उमलून
मिटणे नको आणखी घायाळ व्हावे
पुन्हा मीच का इष्कात झुरणे
नको आणखी गंधात न्हालो तुझ्या
साजणी निशिगंध चाफे नको आणखी
येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी नजरेत
जरबी कट्‌यारी तुझ्या बंदी,
पहारे नको आणखी धुंदी चढावी
सुरांनी तुझ्या कुठले बहकणे
नको आणखी जगतोच आहे तुझ्याही
विना आधार फसवे नको आणखी जवळीक
नाही अताशा कुठे जखडून घेणे
नको आणखी जयश्री
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

घराणी : ऋत्विक फाटक

सांगू नको रे माणसा अपुली
घराणी जाते पुन्हा ती
माकडापाशी कहाणी! ऐशी न पूर्वी
पाहिली मी जात होती या चंदनाने
शेवटी झिजल्या सहाणी! गर्दीत
होतो गाढवांच्या बैसलेला
माणोस होतो पण तरी ठरलो अडाणी!
आता ढगांचा राहिला कोठे भरोसा
या पावसाने आणले डोळ्यांत
पाणी! मी वास्तवाशी झुंजण्या
गेलोच नाही अमुच्याकडे
खोट्या कथा, खोटीच गाणी!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

घराणी : ऋत्विक फाटक

सांगू नको रे माणसा अपुली
घराणी जाते पुन्हा ती
माकडांपाशी कहाणी! ऐशी न
पूर्वी पाहिली मी जात होती या
चंदनाने शेवटी झिजल्या सहाणी!
गर्दीत होतो गाढवांच्या
बैसलेला माणूस होतो पण तरी
ठरलो अडाणी! आता ढगांचा राहिला
कोठे भरोसा या पावसाने आणले
डोळ्यांत पाणी! मी वास्तवाशी
झुंजण्या गेलोच नाही
अमुच्याकडे खोट्या कथा, खोटीच
गाणी!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

पक्षी : बेफिकीर

वाटायचे उडणार नाही पण उडाला
शेवटी हा पिंजरा जाळून पक्षी
मुक्त झाला शेवटी मी उत्तरे
देऊनही शकलेच झाली शेकडो
वेताळ आयुष्या तुझा खोटा
निघाला शेवटी आल्या
क्षणापासून मी रमलो
मरेपर्यंत पण कळलेच नाही मी
इथे होतो कशाला शेवटी? दिसताच
तू मी खिन्न होतो हे जरा
विसरून जा वाटायचे ते वाटते ना
माणसाला शेवटी? सांगू नको
म्हणतेस तू हेही खरे आहे म्हणा
पण सांग ना सांगायचे मीही
कुणाला शेवटी? असतो सकाळी एक
मी, असतो दुपारी वेगळा भलताच
कोणी टेकतो डोके उशाला शेवटी
अगदी खुली नसली तरी वेणी तुझी
सुटली जरा काही म्हणा मुद्दा
तुझ्या लक्षात आला शेवटी 'मी
चांगला नाही' कुणी म्हणणार
नाही वाटले हाही म्हणाला
शेवटी, तोही म्हणाला शेवटी
सुरुवात आहे तोवरी पाणी वगैरे
चालुदे मी 'बेफिकिर' होईन मग
नुसतीच घाला शेवटी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Sunday, February 7, 2010

रस्ता भरलेला असतो नि गर्दी वाढत असते : सोनाली जोशी

*रस्ता भरलेला असतो नि गर्दी
वाढत असते* रस्ता भरलेला असतो
नि गर्दी वाढत असते ढकलाढकली
करून कोणी ,समोर धावत असते
उगीच आशा असते की तो कधीतरी
दिसेलही त्याच्या भेटीची
इच्छा मग ,दिवसभर छळत असते तो
तसाच बोलत असतो मी अपुली ऐकत
असते (बाहेर बर्फ आत चहाचे ,
पाणी उकळत असते) दिसले सुखरूप
घर तरीही कायम मनात मी ते-
कुठले कोल्ह्याच्या पायांचे ,
ठसे आठवत असते? नको कुणाशी ओळख
आता आणि नको मैत्रीही जरा तुझा
पत्ता इमेल दे, ती फक्त म्हणत
असते कपाटभर कपडे असूनही
समाधान ते नाही... श्रीमंतीचे
हे पॅकेजच ,मुळी झगमगत असते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1893

रस्ता भरलेला असतो नि गर्दी वाढत असते : सोनाली जोशी

*रस्ता भरलेला असतो नि गर्दी
वाढत असते* रस्ता भरलेला असतो
नि गर्दी वाढत असते ढकलाढकली
करून कोणी ,समोर धावत असते
उगीच आशा असते की तो कधीतरी
दिसेलही त्याच्या भेटीची
इच्छा मग ,दिवसभर छळत असते तो
तसाच बोलत असतो मी अपुली ऐकत
असते (बाहेर बर्फ आत चहाचे ,
पाणी उकळत असते) दिसले सुखरूप
घर तरीही कायम मनात मी ते-
कुठले कोल्ह्याच्या पायांचे ,
ठसे आठवत असते? नको कुणाशी ओळख
आता आणि नको मैत्रीही जरा तुझा
पत्ता इमेल दे, ती फक्त म्हणत
असते कपाटभर कपडे असूनही
समाधान ते नाही... श्रीमंतीचे
हे पॅकेजच ,मुळी झगमगत असते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1893