Saturday, February 20, 2010

पाहुनी तुला : केदार पाटणकर

*पाहुनी तुला खुलेल ही कळी
चेह-यावरी पडेलही खळी* *आज ये
निवांत भेटण्यास तू आज मी घरी
बरीच मोकळी * *ये नि फक्त स्पर्श
कर जरा मला बघ, फुलेल एक एक
पाकळी* *जर तुझे तळे मला न लाभले
तडफडेल ही तुझीच मासळी* *ठेव
गात्र संयमी तुझे सख्या मी तशी
अजून खूप कोवळी... *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment