Monday, February 15, 2010

खेळणे : बेफिकीर

येउनी स्वप्नात गप्पा मारते
कोणीतरी एरवी जागा अबोला
पाळते कोणीतरी खेळणे करुनी
मनाचे खेळते कोणीतरी आपले
कोणीतरी मग वाटते कोणीतरी
हालला वार्‍यामुळे पडदा
तुझ्या खिडकीतला घेतले वाटून
मी की पाहते कोणीतरी मी
प्रवासाला निघालो, बोललो नाही
कुठे नीट जा सांगायलाही लागते
कोणीतरी वेगळी अपुली घरे पण
साम्य दोन्हीतील हे झोपती
सारे इतर, पण जागते कोणीतरी एक
नावाच्याचपुरता 'बेफिकिर'
आहेस तू बघ तुझ्या
नावाप्रमाणे वागते कोणीतरी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1919

No comments:

Post a Comment