पाहुया याच्यापुढे आपापले...
...जीवना जमणार नाही आपले गझल
म्हणजे काय तू आहेस का?
भेटण्या वाटेल तेव्हा आपले...?
प्रेम कसले?.. आपले काहीतरी या
मनाने त्या मनाला व्यापले
चाललो नाकासमोरी नेहमी
यामुळेही नाक जाते कापले काल
अपघातात मेला एक जण लोक होते
चाललेले आपले जेवढे होते खरे...
ते शेर मी घाबरुन दुसर्याच
नावे छापले एकदा स्वप्नात
'राजा' जाहलो दैव नंतर केवढे
संतापले जीवनाची शिकवणी
मृत्यो मला नवल नाही... मन तुझे
थरकापले आजही दिसतेस
पुर्वीसारखी पण हृदय माझेच
आता रापले वाटले जन्मेन यूं...
संपेन यूं... 'बेफिकिर'... भलतेच
प्रकरण तापले
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Friday, February 19, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment