Tuesday, February 9, 2010

नको आणखी : जयश्री अंबासकर

फुलणे नव्याने नको आणखी उमलून
मिटणे नको आणखी घायाळ व्हावे
पुन्हा मीच का इष्कात झुरणे
नको आणखी गंधात न्हालो तुझ्या
साजणी निशिगंध चाफे नको आणखी
येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी नजरेत
जरबी कट्‌यारी तुझ्या बंदी,
पहारे नको आणखी धुंदी चढावी
सुरांनी तुझ्या कुठले बहकणे
नको आणखी जगतोच आहे तुझ्याही
विना आधार फसवे नको आणखी जवळीक
नाही अताशा कुठे जखडून घेणे
नको आणखी जयश्री
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment