सांगू नको रे माणसा अपुली
घराणी जाते पुन्हा ती
माकडांपाशी कहाणी! ऐशी न
पूर्वी पाहिली मी जात होती या
चंदनाने शेवटी झिजल्या सहाणी!
गर्दीत होतो गाढवांच्या
बैसलेला माणूस होतो पण तरी
ठरलो अडाणी! आता ढगांचा राहिला
कोठे भरोसा या पावसाने आणले
डोळ्यांत पाणी! मी वास्तवाशी
झुंजण्या गेलोच नाही
अमुच्याकडे खोट्या कथा, खोटीच
गाणी!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Tuesday, February 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment