Tuesday, June 15, 2010

गेल्यात रे चकोरा बाटून या सरी... : ह बा

आल्या तुला अताशा वाटून या सरी
माझ्या कवेत होत्या दाटून या
सरी येईन बोललेला झाडास थेंब
तो नेल्या कुणी नभीच्या लाटून
या सरी त्यांचेच ते बरसणे,
त्यांचाच अंतही का हासल्या
तरीही फाटून या सरी तू वाट
पाहिली पण ना भेटल्या तुला
गेल्यात रे चकोरा बाटून या
सरी... दावू नका ह. बा. ला ही ओल
बेगडी घर राहतात त्याचे थाटून
या सरी -ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment