Sunday, June 27, 2010

~ प्रेम माझे साफ झाले ~ : Ramesh Thombre

प्रेम माझे साफ झाले जे तुझे
ते माफ झाले काळजाच्या
भावनांना मारण्याचे पाप झाले
राहिले ते दूर आता नाव ज्याचे
जाप झाले सोडिले मी भूत मागे
वेदनेचे साप झाले प्रेम
व्याधी सांगताना कालचेते बाप
झाले गंजला खंजीर आता ध्येय
सारे साफ झाले - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment