Sunday, June 13, 2010

झेलू : अनिल रत्नाकर

आणलेला आव झेलू झूट सारे डाव
झेलू दूर जाती आप्त आता वादळी
हे घाव झेलू अर्थ नाही
वागण्याला ठेवले ते नाव झेलू
का पळू मी लांब आता? राहिलो ते
गाव झेलू लागलो मी ढासळाया
आजचा तो भाव झेलू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2164

No comments:

Post a Comment