Tuesday, June 29, 2010

मुलगी : बापू दासरी

मुलगी असे अपुली माय दुधावरची
आपुट साय तळमळीने जपे घरास
परसातली व्याकुळ गाय उमजे
तिला दु:ख आधी अपंगाचा होते
पाय उडे गोंधळ पडे प्रश्न उकल
शोधुन देते राय जवळ नसते
जेव्हा कधी माझ्यापाशी उरते
काय
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2186

No comments:

Post a Comment