रिमझिम सुरात धारा अवघा मळा
बहरला बांधावरी उतरल्या
माझ्या अनंत गझला पाण्यात
त्राण नाही विरले कधीच भवरे
हळव्या नदीत सांगा अपघात काय
घडला? आई किती मयेची सार्याच
लेकरांची वाचून ओळ वरची गालात
बाप हसला अंधार शुभ्र झाला
आभाळ सांडताना भिजती धरा
दिसेना, तो सुर्यही तरसला ये
मी रचून आलो माझे सरण कधीचे ये
एकटाच मरणा नाही विरोध कसला - ह.
बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2177
Tuesday, June 22, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment