Tuesday, June 29, 2010

देखावे.. : विसोबा खेचर

ओळखीचे होते सारे तिथे
देखावेच होते न्यारे तिथे!
गाईन गीत आता खुशीने वाहतील
मोकळे वारे तिथे! लाभेल शांती
तिच्या जिवाला आनंदे वाहीन
भारे तिथे! फेसाळेल मद्य
प्याल्यात आता कोंडाळतील
हावरे सारे तिथे! मी आस्तिक, मी
नास्तिक उघडीने सारी दारे
तिथे! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment