Tuesday, June 22, 2010

आठ लाख साठले तरी न गीत गायले : बेफिकीर

लाभले कुणास भाग्य हे कुणी न
जाणले आठ लाख साठले तरी न गीत
गायले एक मे कडे उगाच लोचनांस
लावले सूर ते सितंबरातही मुळी
न लागले भाजि मागतात हिंदवीत
मुंबईमधे आमचे पुण्यामधे
खिसे उगाच कापले थोर घोषणाफलक,
प्रचंड जाहिरातही 'अमृता'स
शेवटी चुनेच फक्त लावले
'बेफिकीर' नाव हे तुला न यार
शोभते या जगी तुझ्याहुनी बरेच
थोर जाहले -सविनय बेफिकीर!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1674

No comments:

Post a Comment