Saturday, June 12, 2010

काय झाले जरी गेला तडा : जयन्ता५२

काय झाले जरी गेला तडा जीवनाचा
रिता होता घडा जिंदगीची छडी
तुटली तरी मी न शिकलो कधी
कुठला धडा सोसवेना अशी ही
शांतता प्रश्न आता नवा व्हावा
खडा मी मनाशी जरासा हासलो ते
म्हणाले "अरे, लावा छडा" संपली
ती कहाणी या इथे उंच आहे
पुरेसा हा कडा! स्वर्ग त्याला
पसंतीचा मिळे तो इथे अन् 'तिथे'
होता बडा! भाग्य माझे कसे
उजळायचे? एक बोटातला चुकला खडा
प्राजक्ताने तगादे लावले
केवढा तो महागाचा सडा
--------------------------------------------- जयन्ता५२
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment