Monday, June 28, 2010

गझलेची बाराखडी : विश्वस्त

कविवर्य सुरेश भटांनी
गझलकारांना गझलेच्या
तंत्रावर, व्याकरणावर माहिती
म्हणून 'गझलेची बाराखडी'
नावाची एक पुस्तिका लिहिली
होती... ...वाचक-रसिक, सगळ्यांनीच
ही पुस्तिका वाचावी,
संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी
आहे.कविवर्य सुरेश भटांनी
गझलकारांना गझलेच्या
तंत्रावर, व्याकरणावर माहिती
म्हणून 'गझलेची बाराखडी'
नावाची एक पुस्तिका लिहिली
होती. नवोदित कवींना गझल कळावी
म्हणून ते ही
पुस्तिका त्यांना
स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत
असत. नवे-जुने गझलकार असोत वा
गझलेबद्दल जाणून घ्यायची
इच्छा बाळगणारे वाचक-रसिक,
सगळ्यांनीच ही पुस्तिका
वाचावी, संदर्भासाठी जवळ
बाळगावी अशी आहे.  लाभ घ्यावा.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/gazalechibarakhadi

No comments:

Post a Comment