Wednesday, June 30, 2010

कितीदा.. : विसोबा खेचर

गुत्त्यात मी प्यायलो कितीदा
सस्त्यात मी पटलो कितीदा! तिचे
दुर्लक्ष, तिचे नकार इष्कात मी
हरलो कितीदा! मागितली मी नभाची
मालकी सूर्यास मी भेटलो
कितीदा! दिले धडे मी
धर्मरक्षणाचे विहिरीत मी
बाटलो कितीदा! तिचे ओठ, तिची
स्तनाग्रे स्वप्नात मी रंगलो
कितीदा! -- तात्या अभ्यंकर, ३०
जून, २०१० - ख्रिस्तपश्चात.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment