Thursday, June 24, 2010

ब॑द दिवसाच्या घराचे दार ... : वैभव देशमुख

ब॑द दिवसाच्या घराचे दार
होताना रोज आठवतो तुला अ॑धार
होताना सोबती होतीस माझ्या तू
उन्हाळाभर पण अता नाहीस
हिरवेगार होताना सोडले तू बाण
आणिक चालती झाली पाहिले नाही
जिवाच्या पार होताना सोसले
होते कसे तू एवढे ओझे कोलमडलो
मी तुझा आधार होताना आज खळखळले
जरा ओठावरी हासू पाहिले नाही
असे मी फार होताना - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment