Saturday, June 19, 2010

ना ते : अनिल रत्नाकर

ह्या जगाशी ना जुळले नाते ऊंच
आकाशी रुळले ना ते कष्ट मोठे
पण यश ते आले शेवटाला गाभुळले
नाते हट्ट वेडा सोडत नाही ती
रात्र थोडी पेंगुळले नाते
संशयाचे बी रुजले होते दु:ख
झाले हुळहुळले नाते जन्म माझा
संकट ते होते ऊंब-याशी
चुळ्बुळले नाते ...... कार ना
थांबे भुरटे नाते बैलगाडीशी
जुळले नाते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2172

No comments:

Post a Comment