मी धरा झालो सुखे अन जाहली
अंबर 'मी तुझ्या डावात नाही' ती
म्हणाल्यावर त्या जुन्या
शाळेपुढे मी मारतो चकरा चालतो
ऐसा जणू पाठीवरी दप्तर भात
झाला तिखट फिश्टीचा कदर
नव्हती यारिचा चवदार थर होताच
की त्यावर पोर शूद्राचे न शकले
वाजवू घंटा बामणाने घेतले
उचलून खांद्यावर! बांधुनी
गेलीस पाया ताजमहलाचा अन तिथे
बांधु कसा हे एकट्याचे घर? ह.
बा.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2276
Wednesday, August 4, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment