व्हावास तू सोसाट
वार्यासारखा जावास तू चमकून
तार्यासारखा जाणून घे
तुझ्यातली ताकत अता आहेस तूच
बुलंद नार्यासारखा विझली
अता जी आग होती लागली न धगधगला
कोणी निखार्यासारखा तू
जीवनी लाटेंप्रमाणे खेळली
आहे उभा मी हा किनार्यासारखा
होते शब्द बस सोबतीला एवढे मी
उमटलो पानी उतार्यासारखा तू
भाव माझा जाणला तेव्हा कुठे?
मी वाजलो जेव्हा
नगार्यासारखा नव्हती फिकीर
कधी कशाची वाटली मी खेळलो जीवन
जुगार्यासारखा निलेश
कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Monday, August 16, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment