Wednesday, August 18, 2010

ठेच : योगेश वैद्य

जशी ठेच लागावी सारे पुढचे
दिसूनही चुका टाळता आल्या
कोठे मजला कळूनही? वसंतातल्या
रंगानेही मजला विचारले तुला
पाखरु वेडे कोणी दिसले
चुकूनही? तुझ्यावाचुनी नंतर
येथे घडले बरेचसे असे वाटते
घडले नाही इतके घडूनही "किती
सांग आयुष्या,खेळू असला जुगार
मी?" तुझी नेहमी फत्ते माझे
इतके पिसूनही तुला नेमके ऐकू
येते हृदयातले कसे? तुला तेवढे
सांगायाचे असते म्हणूनही
तुझे पांग फेडाया नाही जमले
,जमायचे तुला बोल लावाया का मी
धजतो अजूनही? तुझे मौन सख्खे
सांभाळी घर आपुल्यापरी अता
सौख्य येता जाताना दिसते
कुठूनही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment