रोज चालली स्वप्नांची ही तडफड
आहे समजूत माझी ही जगण्याची ही
धडपड आहे तुला भेटलो त्यास
जाहला काळ पुरेसा उरात तरीही
अजून शिल्लक धडधड आहे मेघ
बरसतील कोठे निश्चित पत्ता
नाही उगाच तरीही अंदाजांची
गडगड आहे उंच वाढले वृक्ष
वनातील इमारतींचे नभात आता
विमानांची फडफड आहे. इथे
कुणाला बोलायाला उसंत नाही
हाच दिलासा कवितांची तरी बडबड
आहे किती बदललो तरीही दिसतो
तसाच अजुनी आरशात या नक्कीच
काही गडबड आहे .....कैलास गांधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, August 18, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment