Thursday, August 19, 2010

'' धर्म '' : कैलास

'' धर्म '' संपले जीवन कळाला धर्म
नाही हेच तर माझ्या सुखाचे
मर्म नाही ? आरती अन वंदनाही
सारखी मज गर्व वाटे सांगताना ,
शर्म नाही धर्मवेडा लोक
म्हणती टोचुनी पण घाव केले
ज्या स्थळी ते वर्म नाही धर्म
मार्तंडा पहावे झाकुनी तू
सांग तू केले कधीच कुकर्म नाही
? नागडा मी जाहलो धम्मा समोरी
का तरी ' कैलास ' तू बेशर्म
नाही ? डॉ.कैलास
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2299

No comments:

Post a Comment