Friday, August 13, 2010

जाळीत फक्त जगणे : अवधुत

फसव्या अशा जगाशी जमले कसे
मनाचे खोटेपणात मन ही रमले कसे
मनाचे शोधात भाकरीच्या पोटात
आग फिरते पाउल चालणारे दमले
कसे मनाचे लावुन हे मुखवटे जो
तो उगाच हसतो हास्यात दुःख
सारे नमले कसे मनाचे संग्राम
भोवताली चालेच सावल्यांचा
ओठात स्तब्ध झाले हमले कसे
मनाचे झंकारती कशाने तारा
जुनाट झाल्या स्पर्शात नाद
सारे घुमले कसे मनाचे मरणात
पुस्तकाच्या पाने विदीर्ण
झाली जाळीत फक्त जगणे शमले कसे
मनाचे अवधूत
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2288

No comments:

Post a Comment