हात दे हातात आता चालुया ही
वाट आता त्याच स्वप्नांची
नव्याने घालुया रुजवात आता!
संपवू कोठे कथा? कोठे करू
सुरवात आता? ही मिठी सोडू नको..
सरली जरी बरसात आता! मोगरा
कोमेजला पण.. दरवळे श्वासांत
आता! वाट मी पाहू किती? थांबू
किती दिनरात आता? का स्मृती
उजळीत बसणे..? राहिले हातात आता?
ते धुके.. अन तो किनारा मिसळले
दर्यात आता! - बहर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, August 19, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment