उगीच का प्राण साचून जातो नको
तिथे जीव टाचून जातो कसे तुला
आज सांगू मना रे.. तुझाच सहवास
जाचून जातो पहा जरा चेहरा फक्त
माझा उरातले दु:ख वाचून जातो
जमीन माझी नसे, ना नभांगण
अधांतरी देह नाचून जातो जगास
मी दोष द्यावा कशाला ? मनातला
भाव काचून जातो
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2280
Sunday, August 8, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment