Thursday, August 19, 2010

मीच माझी शोधली ही, वाट एकाकी उद्याची : योगेश घाडिगावकर

राबताना देह माझा, जाळुनी
ऊन्हे पळाली खेळताना खेळ खोटा,
रापुनी तान्ही जळाली वाढल्या
कित्येक पंक्ती, दीनरात्री
जेवणाच्या वाढताना ताट माझे,
भाकरी ऊष्टी मिळाली मीच माझी
शोधली ही, वाट एकाकी उद्याची
चालताना या जगाची, वाट सामोरी
मिळाली जागताना रात्र वेडी,
आसवांनी चिंब न्हाली भाबड्या
वेड्या दिसाला, ओढ ती का ना
कळाली सोसताना दु:ख माझे,
सोसली दु:खे जगाची साधणारी
स्वार्थ काही, बेगमी नाती
मिळाली
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment