Monday, August 30, 2010

गझलकारांची सूची : विश्वस्त

गझलकारांनी किंवा इतर
गझलकारांबद्दल प्रतिसादात
माहिती द्यावी. दिलेल्या
माहितीत दुरुस्ती सुचवायची
असल्यास त्यासाठी उपप्रतिसाद
द्यावा. तसेच प्रतिसादातील
मजकूर खालील क्रमात द्यावा:
1) नाव
2) संक्षिप्त परिचय (शक्य
झाल्यास)
3) पत्ता
4) दूरध्वनी क्रमांक
5) ईमेल

प्रतिसादात दिलेली माहिती
सावकाश सूचीबद्ध करण्यात
येईल. कृपया ह्या कार्यास
हातभार लावावा, ही विनंती.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/652

No comments:

Post a Comment