वाटे न जे घडावे ऐसे घडेल आता
ज्याचा असे भरोसा तोची नडेल
आता आधार जो निघाला सरली जमीन
ऐसी आहे उभा तरीही वाटे पडेल
आता सर्वांस दु:ख देतो कित्येक
शाप घेतो वाहून नेत्र जाती ऐसा
रडेल आता येताच हाती सत्ता जो
ना दिसे कुणाला गल्लीतल्या
सभेला तो सापडेल आता खुंटून
जाई प्रज्ञा इतुके न आळ्सावे
बुद्धीस चालना दे मेंदू सडेल
आता सुग्रास व्यंजनेही रुचली
कधीच नाही ''कैल्या''तुला
शिळेही घे आवडेल आता. डॉ.कैलास
गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1998
Wednesday, March 24, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment