Monday, March 22, 2010

चमकण्याचे अचानक कारण येते... : अजय अनंत जोशी

चमकण्याचे अचानक कारण येते
तिथे नेमके चंद्रास ग्रहण
येते धान्य पिकविले तू आणि मी
सारखे फरक इतकाच की तुला दळण
येते खेळू नकोस मनाशी! लक्षात
घे - हे, कि तुझ्याइतकेच मलापण
येते बदलू नये कुणीच केंव्हा
कुणाचे असते नशीब तिथे देवपण
येते घडते असेच प्रेम..! का ? कोण
जाणे .. जिथे जावे सरळ, तिथे वळण
येते हे रोजचे नाही जळणे मनाचे
येते ! कधी तुझीच आठवण येते... चल,
करूया गुंठेवारी मनाची, अन्
मला कुठे करता भांडण येते...?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1977

No comments:

Post a Comment