Wednesday, March 24, 2010

भरोसा : कैलास

वाटे न जे घडावे ऐसे घडेल आता
ज्याचा असे भरोसा तोची नडेल
आता आधार जो निघाला सरली जमीन
ऐसी आहे उभा तरीही वाटे पडेल
आता सर्वांस दु:ख देतो कित्येक
शाप घेतो वाहून नेत्र जाती ऐसा
रडेल आता येताच हाती सत्ता जो
ना दिसे कुणाला गल्लीतल्या
सभेला तो सापडेल आता सुग्रास
व्यंजनेही रुचली कधीच नाही
''कैल्या''तुला शिळेही घे आवडेल
आता. डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1998

No comments:

Post a Comment