Tuesday, March 16, 2010

फसगत : गिरीश कुलकर्णी

लगाल लगागा ललगाल गागा पुन्हा
एकदाचे उसवून झाले तुझे
सवयीने फसवून झाले सराइत ताना
मदमस्त तर्‍हा बहार
असावीच..कयास होता अलबत नगारे
वाजवून झाले असेच असावे तिचे
ते तसेही पटवून झाले खोट्या
कहाण्यां, खोटेच खेळ
स्वप्नांनाही मस्त फितवून
झाले लपंडाव हा संपवावा आता
तुला कितीदा निक्षून झाले
अभिनयाची कमाल केव्हढी तुझेच
कितीदा जिंकून झाले गुंतल्या
श्वासांची चर्चा पुरे मागचे
ते सारे पुसून झाले शिक्षेचा
काही पार ना उरला तुझे
गुन्हेंच नाकारून झाले
भविष्यांत फसगत पुन्हा नाही
आयुष्यांस माझे बजावून झाले
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment