Monday, March 29, 2010

नाटकी : गिरीश कुलकर्णी

*************************** *************************** मंत्रात
गोठले साक्षात्कार नाटकी
दैवात गुंतलेले सुविचार
नाटकी आहेच मृत्युपंथी विवेक
मानवाचा धर्मास पोसणारे
यल्गार नाटकी कर्मास
बांधलेले आयुष्य माग तू..
निर्जीव पत्थरांचे संस्कार
नाटकी घेऊन सात फेरे जगणे महान
पण.. नेपथ्य देखणे अन उपचार
नाटकी दानात कुंडले अन
युध्हात मातही ग्रंथात
नांदणारे अवतार नाटकी रमला
जरी इथे तू 'मैत्रेय' छानसा
बाजार नाटकी हे झंकार नाटकी
****************************** ******************************
www.maitreyaa.wordpress.com
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2016

No comments:

Post a Comment