उदास खाली मनास घेऊन फिरतो
आम्ही... माहीत नाही कोणासाठी
झुरतो आम्ही... लाट ऊसळते
परीस्थितीची एकाएकी कसेबसे
मग प्राणपणाने तरतो आम्ही...
दिवस आजचा अमुच्यासाठी खोटे
नाणे रोज रुपेरी आठवणीना
स्मरतो आम्ही... साथ द्यावया
कुणीच नसते असून सगळे कधी कधी
मग असे एकटे उरतो आम्ही...
कळावयाच्या आत संपते सगळे
काही सरणावतती संथ गतीने सरतो
आम्ही... अमोल शिरसाट, अकोला.
९०४९०११२३४
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, March 24, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment