गावात माकडांची गर्दी बरीच
झाली माझी भविष्यवाणी आता
खरीच झाली पाण्यात लाकडांची
साले निघून आली मीही तसाच
झालो, तीही तशीच झाली आव्हान
देत होती ही जात देवतांना
स्वर्गात माणसांची चर्चा
बरीच झाली वाडे उभारताना झाडे
जळून मेली देवास मानवाची
बुद्धी उगीच झाली काळोख
वासनांचा भारी मुजोर होता
बेधुंद लांडग्यांची नुस्ती
सुगीच झाली केल्या कितीतरी मी
पायी बळेच यात्रा कोटी
उपासनांची भक्ती फुकीच झाली
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Monday, March 22, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment