अशीच बोलु तू नको, जराच थांब ना
तशीच जाउ तू नको, जराच थांब ना
मनातलेच स्पष्ट तू मला ग सांग
ना अशीच गाउ तू नको, जराच थांब
ना कशास तेच तेच स्वप्न तूच
सांग ना तशीच न्हाउ तू नको,
जराच थांब ना खरे तुला कळूनही
अजून राग का? करूच बाउ तू नको,
जराच थांब ना न लागतो कुणासही
कसाच ठाव हा मनीच माउ तू नको,
जराच थांब ना सुरेल वेळ संपली
जराच थांब ना मलाच खाउ तू नको,
जराच थांब ना
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Friday, March 26, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment