विसरुन जा सांगणे , हे सोपेच
आसताना जखमा उरातल्या त्या मी
साहऊ शकेना विश्वास भावनांचा
विध्वंस आज झाला कोठेच चित्त
आता मी गुंतवू शकेना उलटेच डाव
पडले, हतात ये नरोटी अव्यक्त
जाणीवांना, मी व्यक्तवू शकेना
हा खेळ प्राक्तनाचा, उधळून डाव
सारे उरलेत भाग जे ते ,मी मागऊ
शाकेना विश्वास घात का रे , तु
मांडिलास ऐसा आदर्श पूर्वीचे
पण मी उलटवू शकेना हे बंध
मित्रतेचे पैशात मोजिता तू
धक्का प्रचंड बसला ,मन शांतवू
शकेना.........
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, March 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment