Friday, March 19, 2010

व्हायचे ते : आदित्यदेवधर

व्हायचे ते जगी चुकले कधी का?
तारकांना कुणी पुसले कधी का?
आज आले जरी अवसान हाती पार
नेण्या तुला पुरले कधी का? हाय
जीवास मी कवटाळलेले काळ दारी
उभा कळला कधी का? फूल हाताळले
असता कवीने गंधही कोवळा उरतो
कधी का? मी जशी लावली निरपेक्ष
माया तू तशी ना दिली मजला कधी.
का ? रात्र काळी कधी टळे ना
कपाळी एवढी ती विचारी होती कधी
का ? वावगे वाटले असले जरी 'ते'
थांबले ना कुणी करण्या कधी. का?
धूमकेतू झणी स्फुरता , करंटे
आडवाया तया धजले कधी का
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1984

No comments:

Post a Comment