पेटतो सोहळा आता कुठे ? जागतो
'मी' तसा आता कुठे ? का मनीं
दाटल्या सार्या व्यथा ?
[बोलतो चेहरा आता कुठे..?] जन्म
झाला ! मिळाला चेहरा..! हा हवा, तो
हवा.. आता कुठे ? भीक मागायला
लोंढे किती.. एकही चोर ना आता
कुठे..! आस नाही तुला भेटायची
राहतो मोकळा आता कुठे..?
ज्येष्ठता वाढली सगळीकडे...
श्रेष्ठ ना राहिला आता कुठे..!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, March 4, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment